Rohati Ayurved
2026-07-06T11:12:52.201Z
नमस्कार,मी Rohati Ayurved, Nashik येथे Weight Loss Treatment घेत आहे. Panchakarma झाल्यानंतर फक्त पहिल्याच महिन्यात माझं 4 किलो वजन कमी झालं, ज्यामुळे मला खूप आनंद झाला.Weight loss सोबतच माझे अनेक health problems देखील कमी झाले. मला खूप दिवसांपासून कंबरदुखीचा त्रास होता, तो आता बऱ्याच प्रमाणात कमी झाला आहे. माझ्या संपूर्ण body वर जी swelling (सूज) होती, तीही आता खूप कमी झाली आहे.तसेच मला जो white discharge चा त्रास सतत होत होता, तोही आता बऱ्याच प्रमाणात कमी झाला आहे. याशिवाय माझ्या skin मध्ये खूप सुंदर glow आला आहे आणि skin खूप bright झाली आहे.हे सगळं Rohati Ayurved मधील treatment, Panchakarma, आणि Doctors यांनी वेळोवेळी दिलेल्या योग्य instructions आणि guidance मुळे शक्य झालं आहे.आज मला खूप हलकं, energetic आणि healthy वाटत आहे. खरंच, मला किती बरं वाटतंय हे मी शब्दांत व्यक्त करू शकत नाही.Rohati Ayurved च्या संपूर्ण team चे मी मनापासून आभार मानते.धन्यवाद!
नमस्कार,मी Rohati Ayurved, Nashik येथे Weight Loss Treatment घेत आहे. Panchakarma झाल्यानंतर फक्त पहिल्याच महिन्यात माझं 4 किलो वजन कमी झालं, ज्यामुळे... More